स्वप्न पूर्ण झालाच नाही
स्वप्न पूर्ण झालाच नाही


स्वप्न बसली ,,,
ठासून मनामध्ये,,,
माझा पााठलाग काही,,
सोडत नाही,,,
नातेे जिव्हाळा,,,,
जबाबदारी सोडून,,,
स्वप्न पूर्ण करू
शकत नाही,,,
स्वप्नासाठी अपमान,,,
सहन केला,,,
नको ,,,तो,,, त्रास वेदना,,,
सहन केला,,,,
पण ,,,,
स्वप्न पुर्ण झालंचं नाही,,,
घरातील अनुशासन ,,,
तोडून,,,
स्त्रीने काही
करायचे ठरवले,,,
हजार सवाल समोर आले,,,
म्हणून ती वाटेतच,,,,,
थांबली,,,
म्हणून स्त्री बाहेर
निघू शकत नाही,,,,
प्रत्येकाच्या भीतीत,,,
कधी हिम्मत केलीच नाही,,,