STORYMIRROR

Gaurav Daware

Horror Tragedy

3  

Gaurav Daware

Horror Tragedy

भूत साक्षीदार...

भूत साक्षीदार...

1 min
199

एकदा घडला एक अदभूत चमत्कार

मी गेलो एका वाड्यात बनून साक्षीदार

थोडा घाबरत अन थोडा होतो पसार

पण हिम्मत करून गेलो बनून सावकार


वाड्यात जाताच वाडा होता शिनगार

दूर दूर पर्यंत नव्हता तिथे कोणी चौकीदार

मी पाय ठेवला त्या घरात जणू आहे ललकार

थोडा भीत भीत पाहिला तो पूर्ण दरबार


वाडा होता साधा पण होता अलंकार

रचना त्याची भयानक जणू मेलाय चित्रकार

मळका तो किल्ला होता थोडा धारदार

त्याच्या समोरून जाताना अनेक बनायचे टिकाकार


तो वाडा होता खरंतर थोडा टोकदार

नकारात्मकता त्या वाड्याची प्रमुख सल्लागार 

मी त्या वाड्यात शिरताच हृदय धडधडतय बारबार 

जणू काही कोणी माझा पाठलाग करतोय वारंवार


काही क्षणात माझ्या खांद्यावर मागून आला मऊ हात जादूगार 

घाबरून तिथे पडेल की काय अशी स्तिथी माझी झाली बेकार

काय करू कुठे जाऊ काहीच सुचत नव्हतं वारंवार

काही क्षणात बेशुद्ध होऊन पडलो तिथेच धारदार


थोडया वेळात जाग आली जणू घडलाय चमत्कार

 डोळे उघडून पाहल तर नव्हतं तिथे कोणी सूत्रधार

पण मन होतं घाबरून म्हणून धावून आलो बाहेर अलवार

पण ते हात कोणाचे ही गोष्ट डोकं बनवतेय कर्जदार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror