STORYMIRROR

Gaurav Daware

Abstract Drama Romance

3  

Gaurav Daware

Abstract Drama Romance

अबोली रास...

अबोली रास...

1 min
176

भुकेल्या स्वप्नाची भुकेली आस 

अमोल प्रेमाची अबोली रास 


थोडया रागाचा सुगंधी वास 

नकळत जीवाला देतो श्वास 


अबोल रेशांचा कोवळा त्रास 

अलगत क्षणाची होते रास 


तरीही प्रेमाची बहर खास 

जे जीवाला देते श्वास 


त्या श्वासावर जीवनाची आस 

देतो आयुष्याला सुगंध खास 


म्हणून भुकेल्या स्वप्नाची भुकेली आस 

बनते अमोल प्रेमाची अबोली रास 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract