एकांतल्या मौनाच्या जंगलात अपमानाला गिळत एकांतल्या मौनाच्या जंगलात अपमानाला गिळत
हा चंद्र, चांदण्या अन, ही रात एकटी आहे.. ज्योतीविना दिव्याची, ही वात एकटी आहे.. हा चंद्र, चांदण्या अन, ही रात एकटी आहे.. ज्योतीविना दिव्याची, ही वात एकटी आहे..
झुकलेली नजर ती बोलत नाही कधीच ती झुकलेली नजर ती बोलत नाही कधीच ती
सदा असे गूपचिळी मनीचे भाव ना खोली सदा असे गूपचिळी मनीचे भाव ना खोली
छोटे रोपटे असे सुंदर फुलांचा पहा रंग शौर्य, त्यागाचा केसरी कोमल त्याचे अंग छोटे रोपटे असे सुंदर फुलांचा पहा रंग शौर्य, त्यागाचा केसरी कोमल त्याचे अंग
मनामनात उमलणाऱ्या अबोली प्रीतीची गोष्ट मनामनात उमलणाऱ्या अबोली प्रीतीची गोष्ट