STORYMIRROR

Suvarna Thombare

Others

3  

Suvarna Thombare

Others

अबोली

अबोली

1 min
457

छोटे रोपटे असे सुंदर

फुलांचा पहा रंग

शौर्य,त्यागाचा केसरी

कोमल त्याचे अंग


नाव असे अबोली

खूपच वाटे गोड

म्हणून वाटते

अबोलीला तोड


निरागस भासे 

बालकापरी

सुंदर ती अबोली

पहा तरूवरी


केसांत सदा माळते

अबोलीचाच गजरा

गुरूंनी दिसतो मला

वळूनी पाहती नजरा


साहित्याला गुण द्या
लॉग इन