STORYMIRROR

Suvarna Thombare

Others Children

3  

Suvarna Thombare

Others Children

बालदिन

बालदिन

1 min
224

देवाची ही निर्मिती

निरागस ,गोड,सुंदर

गोजिरी फुले कोमल

प्रतिबिंब असे ईश्वर


हसू खेळू नाचू

बालदिनी बागडू

चाचा ची ही लाडकी

सर्वांना लागती आवडू


बागेतील कोमल फुले 

हसून डोलती आनंदाने

मनास मोहती ही

रंगीत फुलपाखराप्रमाने


देवाचेच प्रतिक असती

बालगोपाळांचे रूप 

आवडती मज सारी

नवचैतन्याचे हे स्वरूप.


साहित्याला गुण द्या
लॉग इन