STORYMIRROR

Suvarna Thombare

Inspirational Others

2  

Suvarna Thombare

Inspirational Others

ज्ञानाई

ज्ञानाई

1 min
77

स्त्रीयांचा करण्या उध्दार

ज्योतीबांनी दिले धडे

सावित्रीबाई लागल्या शिकू

म्हणून स्त्रीचे आयुष्य घडे


भिडे वाड्यात भरली शाळा

सावित्रीबाई शिक्षिका बनली

समाजाचे सोसून क्लेश

स्त्री उद्धारक ही माऊली


माया,ममता,करूनेचा सागर

दिनांची कैवारी माऊली

ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले

स्त्रीयांची ज्ञानाई बनली


उजळूनी महिलांचे जीवन

तोडले गुलामीचे बंध

महिलांचे दैवत आद्य

माणुसकीचा असे गंध


सावित्री चा वसा चालवी

आजची ही नारी

शिकूनी जगात गाजवी

सावित्री चा डंका भारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational