STORYMIRROR

Gaurav Daware

Abstract Drama Others

3  

Gaurav Daware

Abstract Drama Others

गुंतलेला मनी

गुंतलेला मनी

1 min
152

अलगत रेशमी धागेत गुंतलेला मनी

स्वतःला जपून ठेवतो काही क्षणी

 बनवून स्वतःला स्वतःचाच धनी

 क्षणभरासाठी असतो जगाचा ऋणी


 कधी स्वतःची सांभाळून वाणी

 हृदयातले शब्द ऐकू येतात कानी

 स्वतःच्याच धनाचा होऊन तो दानी

 दाखवतो स्वतःला अनमोल मनी


 कधी कोणत्याही अलगद क्षणी

 त्याला सुचतात काही अबोल म्हणी

 तरीही स्वतःच्या उंबरठ्यावर कोणी

 नाही घालत वाईट विचारांचे पाणी


 पण या मंदार जगाची रीत कोणी

 समजली असेल तो होईल ज्ञानी

 अबोल क्षणांचा स्वतः बणून ऋणी

 मनी सांगतो स्वतःच्या दुःखाची वाणी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract