लाजाळूच्या पानाने, पदर सावरून घेतला लाजाळूच्या पानाने, पदर सावरून घेतला
कारण आठवणीचं गाठोडं आता पेलेनास झालय कारण आठवणीचं गाठोडं आता पेलेनास झालय
आजही आठवतो तो बाप, हसत हसत सारं सोसणारा आजही आठवतो तो बाप, हसत हसत सारं सोसणारा