STORYMIRROR

Gaurav Daware

Abstract Drama Children

3  

Gaurav Daware

Abstract Drama Children

आयुष्याचे दिवस

आयुष्याचे दिवस

1 min
165

तराजू तोलण्याचे दिवस असतात भारी 

दोन असतात सुखाचे तर दोन फक्त वारी 

काही असतात अबोल तर काही प्रभारी 

काही असतात बोचके तर काही निरंकारी 


आयुष्याच्या वळणावर व्यक्ती बनतो अदाकारी 

थोडया किचकट शब्दाने तो वागतो सावकारी 

काहीसाठी वाईट तर काहींना लाभकारी 

कधी दयाळू तर कधी बनतो परोपकारी 


कधी बनतो तो स्वतःच्या आयुष्याचा शिकारी 

तर कधी असतो तो जीवनाचा प्रलयकारी 

कधीकाळी जीवनासाठी तो साक्षात्कारी 

तर कधी असतो सुखाचा तो लाभकारी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract