मृत्यू
मृत्यू


नाशिक रुग्णालये
रुग्ण दगावली
मृत्यू वलये
जगामध्ये
ती वये
पुन्हा
न
चुका माणसांच्याच
असती येथे त्या
न कोणाचीच
ग्वाही येथे
येथेच्छ
जगा
हो
ईश्वरास ते मागणे
जीवा हानी नको
दया मिळणे
मानवास
ऐकणे
इष्ट
हो
नाशिक रुग्णालये
रुग्ण दगावली
मृत्यू वलये
जगामध्ये
ती वये
पुन्हा
न
चुका माणसांच्याच
असती येथे त्या
न कोणाचीच
ग्वाही येथे
येथेच्छ
जगा
हो
ईश्वरास ते मागणे
जीवा हानी नको
दया मिळणे
मानवास
ऐकणे
इष्ट
हो