STORYMIRROR

Varsha Kendre

Romance

3  

Varsha Kendre

Romance

विरह कविता

विरह कविता

1 min
216

 प्राणप्रिये

 सखा तुझा

 व्याकुळला

 देह माझा


 तुझ्यासाठी

 चंद्रसूर्य

 आनेन मी

 हेच शौर्य


 स्वप्नात तू

 लाजे अशी

 लाजाळूचे

 फुल जशी


 तुझ्या माझ्या

 विरहात

 जीर्ण कथा

 हृदयात


 मिलनाचे

 प्रीत गाणे

 गाऊ छान

 ते मनाने


 अंतरंग

 साद देई

 तू येशील

 गीत गाई



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance