Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Kendre

Classics Inspirational

3  

Varsha Kendre

Classics Inspirational

नाही भरवसा क्षणाचा

नाही भरवसा क्षणाचा

1 min
122


नाही भरवसा क्षणाचा

हसत घे जगून

प्रेमळ बोल मागे ठेव

नव्याने जगशील मरुन-1


जन्म मनुष्याचा मिळाला

भाग्यवान आहोत आपण

मानवतेची मशाल पेटवू

टाकून देऊ मी -पण-2


बुद्धीमंत आपण सारे

होऊ प्रयत्ने कीर्तिवंत

चांगल्या कार्याचा माणसा

जगी न होतसे अंत-3


सत्कार्य देह झिजवून

जगु जीवन चंदनापरी

सदरुतिचा सुगंध पसरवू

बाळगू परोपकाराची कास उरी-4


सदविचारांची करून पेरणी

निरोप घेऊ जगाचा

पुढील पिढीचा बनुन आदर्श

हो उद्धार मनुष्य जन्माचा-5



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics