STORYMIRROR

Varsha Kendre

Classics

3  

Varsha Kendre

Classics

भास

भास

1 min
155

भास होतो मजला

मजला लागे ओढ

श्रीकृष्णा तुझ्याशी

तुझ्याशी प्रेम गोड


बासरीची रे तुझ्या

तुझ्या मोरपिसाची

गोडी रे लागे मला

मला गीत गाण्याची


ग्वालासह रमतो

रमतो माझ्यासवे

लोणी खाणे रे तव

तव क्रीडा रे भावे


लपून छपून तु

तू खडा मारतोस

फुटला माझा घडा

घडा न्याहाळतोस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics