Varsha Kendre
Classics
डोईचा पदर
शील पदरात
संस्काराचे बोल
शिकवण त्यात
सहारा प्रेमाचा
बाळासाठी असे
मायेचा ओलावा
पदरात दिसे
जखम ती होता
चिंधी पदराची
फाडली मातेने
किमया मोलाची
ओटी भरण्यास
पदर पुढे तो
संस्कृती जतन
नेहमी करतो
पोळा सण
उठ पंढरीच्या ...
भास
नाही भरवसा क्...
विरह कविता
अशी मी तशी मी
जन्मले श्रीरा...
कन्यादान
घे उंच भरारी
बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड
गुलमोहराची महती गुलमोहराची महती
अजुनि तुमची वार्ता येईना । माझ्या मनाची होई दैना । न आला तरी त्यागीन प्राणा । का स्नेह तुमचा मजवर... अजुनि तुमची वार्ता येईना । माझ्या मनाची होई दैना । न आला तरी त्यागीन प्राणा । ...
मागोवा घेण्याचा सांगावा मागोवा घेण्याचा सांगावा
आठवण आणि तिचे मोल आठवण आणि तिचे मोल
आईची थोरवी आईची थोरवी
भिजवणारा पाऊस भिजवणारा पाऊस
बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती
कविता कशी असावी याविषयी मत कविता कशी असावी याविषयी मत
जगण्याची भाषा आणि त्या भाषेतील नाती यांचे संबंध जगण्याची भाषा आणि त्या भाषेतील नाती यांचे संबंध
महाराष्ट्राची सद्यस्थिती महाराष्ट्राची सद्यस्थिती
नैवेद्याची ताटे तुज परी तू एक ना खाशी भक्त तुझी मी माऊली का गं ठेविले उपाशी? नैवेद्याची ताटे तुज परी तू एक ना खाशी भक्त तुझी मी माऊली का गं ठेविले उपाशी?
ने हरूंची आठवण झाली ह सऱ्या मुलांच्या चाचाची रु सवा फुगवा निघून गेला लहानांच्यात मग आनंदाने ... ने हरूंची आठवण झाली ह सऱ्या मुलांच्या चाचाची रु सवा फुगवा निघून गेला लहाना...
एका आदर्श नात्याची व्यवस्था आणि ती प्रत्यक्षात यावी यासाठी केलेली आराधना एका आदर्श नात्याची व्यवस्था आणि ती प्रत्यक्षात यावी यासाठी केलेली आराधना
बदलत्या समाजाची नांदी . बदलत्या समाजाची नांदी .
चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन चंद्रकोर आणि प्रेमाचे वर्णन
स्त्रीचा होणारा अवमान आणि त्याचे चित्रण स्त्रीचा होणारा अवमान आणि त्याचे चित्रण
आई विषयी कवितेतून व्यक्त झालेले प्रेम आई विषयी कवितेतून व्यक्त झालेले प्रेम
नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता
सोबतच्या व्यक्तीच्या असण्याची जवळीकता आणि त्याचे महत्त्व सोबतच्या व्यक्तीच्या असण्याची जवळीकता आणि त्याचे महत्त्व