Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Kendre

Children Stories Others

2  

Varsha Kendre

Children Stories Others

अशी मी तशी मी

अशी मी तशी मी

1 min
62


 गौरवर्णी काया

 हृदयी साठे माया

 आवडत नाही मजला

 करण्या गायावाया -1


 थोडी आहे भोळी

 चटकन भावूक होते

 कष्ट करणे आवडे मज

 आत्मसन्मान मी जपते-2


 पेशा माझा शिक्षकी

 काव्यलेखन गीत गायन

 असत माझे छंद. . .

 आवडे मजला करणे भजन-3


 इतरांचे मन दुखावणे

 मला जमत नाही

 पुढच्यास माफ करणे

 पदरी माझ्या राही -4


 वक्तशीरपणा टापटीपपणा

 स्वभाव माझा नित्याचा

 ध्यास असे मजला

 नवनवीन शिकण्याचा-5


 अशी मी तशी मी

 लिखाण नाही संपणार

 बिघडले कोणासोबत तर

 भांडण्यापेक्षा अबोला मी धरणार-6


Rate this content
Log in