अबोला धरला तरी अबोला धरला तरी
माझ्याशिवाय कोण काढेल अबोला माझ्याशिवाय कोण काढेल अबोला
आपला हा अबोला..! आपला हा अबोला..!
निदान त्यासाठी तरी एकदा माझ्याशी बोलून बघ निदान त्यासाठी तरी एकदा माझ्याशी बोलून बघ
....वाटते पुन्हा व्हावे तिच्यासाठी बाळ तान्हा ....वाटते पुन्हा व्हावे तिच्यासाठी बाळ तान्हा
माझं मलाच कळेना जीव गुंतला कसा अबोल्याने तुझ्या गं जीव होई वेडापिसा माझं मलाच कळेना जीव गुंतला कसा अबोल्याने तुझ्या गं जीव होई वेडापिसा