आले अश्रू नयनी माझ्या आले अश्रू नयनी माझ्या
हे प्रिये, आज चंद्रही रूप तुझे बघुनी हळूच लाजला आहे हे प्रिये, आज चंद्रही रूप तुझे बघुनी हळूच लाजला आहे
सुगंध पसरला चहूकडे फुलांचा चाहूल लागली मला तुझ्या येण्याची सुगंध पसरला चहूकडे फुलांचा चाहूल लागली मला तुझ्या येण्याची
माझं मलाच कळेना जीव गुंतला कसा अबोल्याने तुझ्या गं जीव होई वेडापिसा माझं मलाच कळेना जीव गुंतला कसा अबोल्याने तुझ्या गं जीव होई वेडापिसा
प्रेमात तुझ्या झालो वेडापिसा प्रेमात तुझ्या झालो वेडापिसा
जगणे माझे येथे बेभानपणे सुरू आहे.......! जगणे माझे येथे बेभानपणे सुरू आहे.......!