गंधीत झाली मी वाऱ्यापरी भान नसे मला काही विसरुनी गेलो मी गंधीत झाली मी वाऱ्यापरी भान नसे मला काही विसरुनी गेलो मी
आले अश्रू नयनी माझ्या आले अश्रू नयनी माझ्या
बहरु लागलेले, महकणारे, गंधीत तो अन् मी... बहरु लागलेले, महकणारे, गंधीत तो अन् मी...
साथ मिळे मला ह्या दाटलेल्या नभांची साथ मिळे मला ह्या दाटलेल्या नभांची
गुंतले प्राण स्पर्शगंधात लखलखणारे गुंतले प्राण स्पर्शगंधात लखलखणारे
हा प्रीत वेलीचा बहर सांगतो, आता ना उरले मी-तू पण हा प्रीत वेलीचा बहर सांगतो, आता ना उरले मी-तू पण