STORYMIRROR

Suvarna Patukale

Romance

3  

Suvarna Patukale

Romance

गुपित

गुपित

1 min
232

एक हलकीशी जाणीव

पहिल्याच नजरेत

अस्वस्थ करून

जाते मन

हृदयात अलगद

गुपित लपवत

गुंतत जातात

दोघे जण

कोणता सुगंध

व्यापून मनाला

गंधीत करतो

क्षण अन् क्षण

हा प्रीत वेलीचा

बहर सांगतो

आता ना उरले

मी - तू पण. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance