STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

झुळूक

झुळूक

1 min
287

मंद वाऱ्याची झुळूक पसरे

जाणीव होते मला, तुझ्या येण्याची

गंधीत झाली मी वाऱ्यापरी 

भान नसे मला काही विसरुनी गेलो मी



साहित्याला गुण द्या
लॉग इन