धडपडतो आहे...!
धडपडतो आहे...!
1 min
213
संग साथीला घेऊनी
प्रिये गं तुजला
जगणे माझे येथे
बेभानपणे सुरू आहे.......!
यशस्वी यश
संपादित करण्यासाठी
श्रीमंती तुझ्या प्रेमाची
मजला लाभली आहे......!
राग आणि लोभ
तुझे ते करूनी
जिवनी मजा, मस्ती करनी
प्रेमात थोपटूनी दंड
मी पळतो आहे.....!
करण्यास रखवाली
तुझ्या गं प्रेमाची
वेडापिसा होऊनी मी
तुला बघतो आहे......!
बुजवुनी ते घाव
सुख अन् दुःखाचे
लय यशाची शोधण्यास
आयुष्यात मी धडपडतो आहे......!
