STORYMIRROR

Angulimaal Urade

Others

3  

Angulimaal Urade

Others

आनंदाचे क्षण !

आनंदाचे क्षण !

1 min
11.8K

कसे फेडू मी

आई तुझं ऋण

नात्याची शिकवण

हे आईच देणं !


आईनेच दिलं

मला हे जिनं

आईमुळे आले

मला शहाणपण


आईविना असे

संसार हे सुने

आपुलकीची लळा

आज तीनेच जाणे


आईच सांभाळी

घराचे घरपण

आई जोपासते

मायेने माणूसपण


आईच्या ममतेने

प्रसन्न होते मनं

संसारात फुलविते

मार्शल आनंदाचे क्षण


Rate this content
Log in