STORYMIRROR

Angulimaal Urade

Inspirational

3  

Angulimaal Urade

Inspirational

पुस्तक

पुस्तक

1 min
11.7K

फाटकी पुस्तके घेऊन शिकविले आम्हा

आईने अ आ इ ई....... बाराखडी

पुस्तकाने ज्ञान संपत्तीत केलं जातं

अशी सांगायची आई माझी साधी भोळी


पुस्तकाने आपलं ज्ञान वाढतं

वाचन केल्यास मस्तक सुधारतं

पुस्तकरूपी ज्ञान नसले की

माणूस आयुष्यात ढासळतं


चार पुस्तक वाचून काढले की

लोक जगी होतात विचारवंत

पुस्तकावरील अती प्रेमापोटी

डॉ. आंबेडकर जगी झाले किर्तीवंत


आजच्या जागतिक पुस्तक दिनी

गाऊ किती मी पुस्तकाची ओवी

पुस्तकामुळेच मी शिकून-सवरून

मार्शल झालो रे आहे लेखक-कवी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational