Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Angulimaal Urade

Romance

3  

Angulimaal Urade

Romance

टिपायचे !

टिपायचे !

1 min
11.4K


नजरे आड झाला की

सर्वत्र तुलाच शोधायचे !


आठवण आली तुझी तर

तुला फोटोत मी बघायचे !


प्रेमातमध्ये नको आपल्या

अंतर अखंडतेचे !


एकदा तुला बघण्यासाठी

मी वेडी वेडी व्हायचे !


मनी स्मरताना तुला

तुझ्याच कविता गुणगुणायचे !


सोबत तुझी मला मिळताच

फूल उमलले आपल्या प्रेमाचे !


तु आयुष्यात माझ्या असतांना

मी इतरांना का पहायचे !


नजरेस पडत असता तू

मी तुझेच प्रतिबिंब टिपायचे !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance