STORYMIRROR

Angulimaal Urade

Others

2  

Angulimaal Urade

Others

इरफान खान

इरफान खान

1 min
2.6K

अ - अभिनयाने जगी गाजलेले

भि - भीती कलेची न बाळगणारे

ने - नेते जिगरबाज बॉलिवूडचे

ता - तारण हार ते सिनेसृष्टीचे

इ - इरफान खान अभिनेते

र - रमजानमध्ये सोडून जाताच

फा - फार वाईट चाहत्यांना वाटले

न - नसानसात ॲक्टिंग भरून

खा - खास कलाविश्वात रुजलेले

न - नतमस्तक होऊन मार्शल मी

या हरहुन्नरी अभिनेत्याला

आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहते!


Rate this content
Log in