STORYMIRROR

Angulimaal Urade

Others

3  

Angulimaal Urade

Others

माय मराठी

माय मराठी

1 min
11.9K

माय माऊली मराठी

मनी तिचा अभिमान

माझी मातृभाषा मराठी

तिच्यापुढे झुकते मान


छत्रपती शिवाजी महाराज

मराठी भूमीतच जन्मले

डॉ. भीमराव आंबेडकर

मराठी मातीतच सर्वश्रेष्ठ ठरले


हा महाराष्ट्र मराठी

त्याची राज्यभाषा मराठी

साहित्यिकांचे साहित्य अफाट

तो खजिना आहे मराठी


माझ्या मराठी मातीचा

होता संतांना सहारा

मार्शल लिहून साहित्य

मराठीचा फुलवितो फुलोरा


साहित्याला गुण द्या
लॉग इन