STORYMIRROR

Angulimaal Urade

Others

3  

Angulimaal Urade

Others

बोलुन बघ

बोलुन बघ

1 min
11.6K

दुःख बघायचेच असेल तर

जीवनातील सुख विसरून बघ !


दारिद्र्य अनुभवायची असेल तर

गरीबीत जन्माला येऊन बघ !


महाल मराठीमध्ये काय राहतोस

गरीबाच्या झोपडीत राहून बघ !


कोणीच अनोळखी नाही येत

दुनियेत एकदा मैत्री करून बघ !


शेतात राबायचे असेल तर

तुझी नोकरी सोडून बघ !


दोष देऊ नको तू कोणास

तुझं नशीब तूच आजमावून बघ


मार्शल जग सुंदर आहे मित्रा

सर्वांशी माया लावून बोलून बघ !


Rate this content
Log in