भय वसे इथे
भय वसे इथे
तुफान वारा
करी बेसहारा
होई मारा
अनिष्ट शक्तीचा
ओसाड माळरानात
डोंगराच्या कवेत
वसते ती
त्या काळ्या गुहेत
पालापाचोळा करी साद
ती लावते नाद
करिते बरबाद
तिच्या क्षेत्री येता...
तुफान वारा
करी बेसहारा
होई मारा
अनिष्ट शक्तीचा
ओसाड माळरानात
डोंगराच्या कवेत
वसते ती
त्या काळ्या गुहेत
पालापाचोळा करी साद
ती लावते नाद
करिते बरबाद
तिच्या क्षेत्री येता...