पर्यावरण संरक्षण
पर्यावरण संरक्षण
1 min
399
पर्यावरणाचे करू जतन
वृृृक्ष, वेली आपण लावूत
करू त्याचे संगोपण
देतील आपल्याला आँक्सिजन ॥१॥
पाणी अडवा पाणी जिरवा
झाडे लावा झाडे जगवा
निसर्गाचा समतोल राखा
मिळेल ताजी शु्द्ध हवा ॥२॥
पर्यावरणाचे करू जतन
झाडे वेली लावूत
निसर्ग सौदंय दिसती छान
मन होईल आनंदीत ॥३॥
झाडे लावू झाडे वाढवू
पर्यावरणाचे रक्षण करून
पर्यावरणाचे समतोल राखू
श्वास घेण्यासाठी
मिळेलऑक्सिजन ॥४॥
राखा पर्यावरणाची शान
वृृक्ष संवर्धन करण्याची गरज
मानवाला शुद्ध हवा मिळेल
आज काळाची असुनी गरज ॥५॥