आली दिवाळी
आली दिवाळी
आली आली दिवाळी
आनंद झाला मनाात
दिवाळी स्वागताला
घरातील कामे आवरत
घरातील साप सफाई
घराला रंगरंगोटी करून
दिवाळी सण साजरा करायला
उजळू पणती भिंतीवरून
नवे कपडे,दाागिने,किराणाा
फटाके,सर्व वस्तू खरेदी करून
लहान मोठे सर्वजनआनंदात
दिवाळी सण साजरा करून
दिवाळी सण आलाा आनंदात
करून खरेदी अतिशबाजी करूून
चविष्ट फराळाचा स्वाद घेवून
दिवाळी सणाचे स्वाागत करून
दिवाळी म्हणजेच खरोखर
अखंड पणतीची झगमगटात
सर्व सणांची महाराणी असून
तीची मोठा थाट असत
दिवाळी चाहूल लागतात
बहिण आली मााहेरला
पणती ताटात घेेऊन
भाऊबीज तीजेला ओवाळाला