माझे बाबा
माझे बाबा

1 min

191
माझे बाबा आहे देवता
लहण्याचेे मोठे केले
संस्कार दिले लहानपणी
जीवापार प्रेेम दिले ॥१॥
बाबा माझे लहानपणी
बोट धरून शिकविले चालायला
मी होतो लहान बाळ
आधार बाबांचा होता मला ॥२ ॥
माझे बाबा होते शेतकरी
शेतात कबाड कष्ट करी
पिकवित धान्य मोत्याची
पोटभर खायला मिळे भाकरी ॥३ ॥
बाबा माझे कर्ता करवीता
बालपणी घेतली माझी काळजी
सर्व सुख सोई मिळाल्या मज
जीवनात कशाची कमी नाही ॥४॥
माझे बाबांनी केला
कुटुंबाचा सांभाळ त्यांनी
स्वर्ग घराला बनविले बाबांनी
कबाड मेहनत कष्ट करूनी ॥५ ॥