Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ujwala Rahane

Horror

3  

Ujwala Rahane

Horror

"निर्भयेचा अंत"

"निर्भयेचा अंत"

1 min
275


 रोजचीच ती पायवाट पण,

 मन का आज बावरे?

 आजही ती चालली मनी 

 रचत स्वप्नाची ईमले.


    अचानक रूते काटा

    पाऊल तिचे थांबले.

    वाटेत बाटल्यांचा खच,

    सारा निशीध्द आन्नाचा पसारा.


 निःशब्द झाली कानोसा घेत 

 वाटेत ती मिसळली.

 मनी शंकेची पाल परी

 चुकचुकली रोजची रहदारी

  पण आज निर्मनुष्य भासली.


     अचानक बेधुंद हल्ला 

     तिजवर झाअला.वाचवा ss

     वाचवा ssआर्त स्वर हि नाही

     कुणा ठायी पोंहचला.


 शरीराचा कण् नि कण् 

 नराधमांनी हुंगला,

 बेधुंद गिधाडांनी आपला 

 कार्यभाग साधला.


    एक निर्वस्त्र देह परीचीत

    वाटेवर निपचित पडला.

    जाणाऱ्या येणाऱ्यांनी लफडं

    माल म्हणून रस्ता आपला

     बदलला.


 एकही मायेचा लाल पुढे

 नाही सरसावला.इकडे 

 आईबापाच्या काळजाचा ठोका

 तो चुकला लेकीचा उशीर मनात

 नाना शंकेचा पाऊस धोधो कोसळू 

  लागला.


    शंकेच्या पावसाचा महाप्रलय 

    झाअला हितचिंतकांनी निरोप तो

    धाडला. पुढचा प्रवास मायबापाने 

    तो झेलला.नराधम मात्र 

    सहीसलामत सुटला. 


 पण त्या हसऱ्या कळीचा अंत 

 झाअला निर्भया नावाने तिने 

 पुनर्जन्म घेतला. परत तोच परचित

 रस्ता, तेच नराधम दुसरा सावज

 शोधण्यास सरसावला.


   परत तीच करूण कहाणी? 

   उगाच फसवे करारनामे, फुकटच्या

   मोमबत्त्या, पेपरचे मधळे, पोकळ 

   आश्वासनं कागदाच्या तुकडयावर 

   बंदिस्त होऊन सरकारी फाईलच्या कक्षेत. 


 परत थोडा वेगळा मालमसाला

  दूसरा नराधम वेगळं सावज

  शोधण्यास प्रतिक्षेत प्रतिक्षेत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror