तुला कळणार नाही
तुला कळणार नाही

तुला कळणार नाही पण मी तुझ्यावर मनापासून प्रेम केले
परंतु सगळे कसे एकतर्फीच झाले
वाटायचे कधीतरी भाव माझ्या मनीचं तुला कळावेत,
मी व्यक्त होण्याआधी तुच ते समजून घ्यावे
मात्र सगळे पण आणि परंतुच अडकले
तुला कळणार नाही पण मी तुझ्यावर मनापासून प्रेम केले