मन उदास झालं
मन उदास झालं
आज अचानक मन उदास झालं,,,
नाही कोणाशी बोलावंं
नाही कोणाशी काही सांगावं,,,
मनात अजीब ही हलचल झाली,,,
मनामध्ये वेदनाा होत होत्य,,,
नाही सांगता येत नव्हतं
नाही व्यक्त करता येत होतं,,,,,
नकळत डोळ्यातून पाणी वाहत होतं,,
माहित नाही असंं का होतं????
खुल्या आभाळाखाली जाऊन,,,
जोरात रडाव ,,, खूप ओरडव,,,,
मनात खूप दुःख दाटलेलं होतं,,,
कोणापाशी काहीतरी बोलावं,,,
उदास झालेल्या मनाला शांत करावं,,,,
सांगायला तर खूप नाते होते,,,
पण आज कोणीच नव्हतं,,,
माझ्याया जवळ माझ्याशी बोलायला,,,
मनातील दुःख डोळ्यातूून वाहत होतं,,,
मन उदास झालं,,,,