STORYMIRROR

Prem Gaikwad

Horror Tragedy

3  

Prem Gaikwad

Horror Tragedy

घोटाळा

घोटाळा

1 min
360

घोटाळा करणाऱ्या औलादींचा

जन्मताच मोठा घोटाळा असेल,

त्याचा बाप कोणता तेच

त्याच्या आईला माहीत नसेल,


हे आपलंच का अजून कोणाचं

त्यांच्या बापालाही माहीत नसेल,

देशद्रोहींना द्या चौकात फाशी

तीच खरी क्रांती असेल...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Horror