Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bhagyashri Chavan Patil

Drama Inspirational

3  

Bhagyashri Chavan Patil

Drama Inspirational

बाप्पा मोरया

बाप्पा मोरया

1 min
204


सुंदर मूर्ती तुझे मोहक डोळे

किती ही मनात साठवलं तरी मन का भरत नाही..


वर्षातून एकदा तू येतो 

तू जातो म्हणाला की डोळ्यातले पाणी का थांबत नाही..


तू असल्याची इतकी सवय होते की

तु आहेस ना पाठीशी म्हटलं की पाठी चिंता का उरत नाही.


रोज काही नाही मागणे असते 

पण तुला काय वाटते हे कोणी का बर विचारत नाही..


सगळ्यांचा भार तुझ्या एकट्या खांद्यावर

कोणी तुझ्याशी तुझ्या बद्दल विचार का करत नाही..


तुला हक्काने घरी बोलावतात गाऱ्हाणं ऐकून एकटा थकलास का कोणी का विचारत नाही..


नंतर नंतर तुझे पाण्याने भरलेले डोळे

पाहून मन अगदी कासावीस झाल्या शिवाय का राहत नाही..


तू आल्याचा आनंद सगळ्यांना होतो

आरती सोडून डी जे लावला की त्रास होतो कोणी का विचारत नाही..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama