Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

सोमवार सुप्रभात...!

सोमवार सुप्रभात...!

1 min
1.2K


सोमवार सुप्रभात.

मनोकामना सफल होवो..!!


सो ळा सोमवारचे व्रत का करतात

म ला अजून तरी कळाले नाही

वा रा व्रतामुळे कोणता फरक

र त्तीभर पडलेला मी अनुभवले नाही


सु खासीन जीवन जगण्याची लालसा

प्र यत्न करूनही साधली नाही

भा ग्यात माझ्या आजवर

त सुभरही अभिवृद्धी अजून झाली नाही


म ला आता रविराजाचे

नो कर होणे मान्य नाही

का हीतरीच अपेक्षांचे ओझे वाहणे

म नापासून आवडत नाही आणि त्याचे

ना टक करणे योग्यही वाटत नाही


स काळी सकाळी चार ओळी लिहिणे

फ ळास यावे असे मनात घाटते

ल टक्या इच्छेची फलश्रुती

हो कारात होताना आता

वो दिन पुन्हा आले म्हणावे वाटते....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational