जय शिवराय...!
जय शिवराय...!
जय शिवराय...!!
ज रा विचार करून बघा
य दाकदाचित डी .एन. ए.त पण
शि वराय सापडतील
व शील्याची गरजच नाही
रा जांना मोठे म्हणवून घेण्याची
य डी नाही झालो उगाच
इथल्या मातीत सुईच्या
टोकावर सुद्धा शिवराय
आरामात वसतात
म्हणून तर राजे जळी काष्टी
पाषाणी सदैव अंतरी असतात...!!
जय शिवराय...!!!