STORYMIRROR

Mangesh Phulari

Inspirational

2  

Mangesh Phulari

Inspirational

वादळ...

वादळ...

1 min
14.2K


माझ्यात चालू आहे

एक मोठं वादळ

स्वतःला स्थिर करण्यासाठी..

विचारांची अन् शब्दांची

चालली धावपळ,

भावनांची झाली

मनात खळबळ,

अन् उठले हे वादळ....

माहिती नाही मला

असं का होतं,

माझं मलाच कधी कधी

अनोळखी वाटु लागतं,

अचानक येऊन मला

हे वादळ बदलुन जातं....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational