STORYMIRROR

Mangesh Phulari

Romance

1  

Mangesh Phulari

Romance

मौल्यवान प्रेम

मौल्यवान प्रेम

1 min
3.2K


हे प्रेम म्हणजे?

हा प्रश्न स्वतःला वाटू लागतो,

मोठं होताना प्रत्येकाच्या मनी

 प्रेमाचा विचार दाटू लागतो..

हे प्रेम म्हणजे काय

कुणी सांगून काय उपयोग नाही 

अखेर प्रेमात पडल्याशिवाय

प्रेम काय ते कळत नाही...

प्रेमात मने फुलतात

मनस्वी भावना झुलतात

प्रत्येक क्षणात प्रेम रुझते

जणू जगणे नवे होते...

ही जादू असते वेगळी

अनुभुती ही जगावेगळी,

प्रत्येकाने स्वच्छंदपणे उड़ावे

अशी प्रेमाची पाकोळी...

प्रेम म्हणजे प्रेम

वसंतातले रान,

कधी न संपणारे दान,

बाकी सर्व क्षणभंगुर

फक्त प्रेमच 'मौल्यवान' ... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance