गीत..
गीत..
शब्दांना मिळाली
संगीताची जोड,
वाद्यातुन अवतरले
मधुर सारे स्वर...
सजले सारे बोल
तालाचे ठोके
ह्रदयात वाजु लागले,
पवित्र ध्वनिच्या नादाने
मन तल्लीन होऊन गेले,
संगीताच्या साथीने
गीत साकार झाले ....
शब्दांना मिळाली
संगीताची जोड,
वाद्यातुन अवतरले
मधुर सारे स्वर...
सजले सारे बोल
तालाचे ठोके
ह्रदयात वाजु लागले,
पवित्र ध्वनिच्या नादाने
मन तल्लीन होऊन गेले,
संगीताच्या साथीने
गीत साकार झाले ....