शब्द
शब्द
1 min
13.3K
शब्द तर
सगळ्यांकडे असतात,
कुणाचे गोड,
कुणाचे कडू तर
कुणाचे तिखट असतात...
गंमतच आहे ही नुसती
शब्द सारे तेच असती,
पण लोक सारे ते
वेगवेगळ्या अर्थाने बोलती,
हीच तर खरी शब्दाची महती..
लोक सगळी यंत्रे
डोक्याने चालणारी,
पण असती काही जण
जी भावनेतून बोलती
बाकी जगाला या सार्या
शब्दच तर चालवती..
