कविता
कविता
1 min
13.5K
मनी भावनांची
झुंबड उडाली,
शब्दांच्या स्वरुपात
ओढ मी रचली,
व्यक्त होण्यासाठी
शब्द जुळत गेले
मनास या नवे
अनुभव मिळत गेले,
स्वप्नांनी रुजवली
माझ्यात नवी कल्पकता,
सत्य आणि कल्पनेच्या मिलाफातून साकारत आलो मी कविता....
