सुप्रभात
सुप्रभात
दुर्जनांचा संहार होता
तिमिर घेऊनि रात गेली
सुख नांदत दारी आले
अशी शतकिरणांची सुप्रभात झाली
दुर्जनांचा संहार होता
तिमिर घेऊनि रात गेली
सुख नांदत दारी आले
अशी शतकिरणांची सुप्रभात झाली