कृष्णप्रेम - चारोळी
कृष्णप्रेम - चारोळी
कृष्णप्रेमाच्या भाळण्याचे कारण
मानमोहनाच्या बासरीतला सूर आहे
स्वरांत दंगुन मज भिडून जाणारा
प्रीत भरलेला ऊर आहे
कृष्णप्रेमाच्या भाळण्याचे कारण
मानमोहनाच्या बासरीतला सूर आहे
स्वरांत दंगुन मज भिडून जाणारा
प्रीत भरलेला ऊर आहे