नभी दाटले
नभी दाटले
सरता भूतकाळाचा पडदा हृदयात
विश्वास घाती प्रेम तुझे, घाव घातले
अंतरीचे आकांत वाऱ्यांत घुमले
न वाहीलेले अश्रू नभी दाटले
सरता भूतकाळाचा पडदा हृदयात
विश्वास घाती प्रेम तुझे, घाव घातले
अंतरीचे आकांत वाऱ्यांत घुमले
न वाहीलेले अश्रू नभी दाटले