माझा न होणारा ब्रेक अप - चारोळ
माझा न होणारा ब्रेक अप - चारोळ
होता होता राहून जातो,होता होता होऊन जातो
होऊन होत ही नाही कधी होऊनही होत जातो
अशी माझी गोची म्हणजे माझा ब्रेकअप आहे
प्रेमळ अमूल्य क्षणांचा सारखा सारखा वेकअप आहे

