विरहगीत
विरहगीत
सोडून गेलीस साथ आवडून जिथे
वाट तुझी पाहतो आहे
ज्या स्वरांना तू केले मुके
अजूनही त्यांचे विरहगीत गातो आहे
सोडून गेलीस साथ आवडून जिथे
वाट तुझी पाहतो आहे
ज्या स्वरांना तू केले मुके
अजूनही त्यांचे विरहगीत गातो आहे