विनवणी की आस
विनवणी की आस
कसे सांगू माझ्यासाठी
तुझे प्रेम किती खास आहे
माझ्या मनाची विनवणी
अन अंतरीची आस आहे
कसे सांगू माझ्यासाठी
तुझे प्रेम किती खास आहे
माझ्या मनाची विनवणी
अन अंतरीची आस आहे